पोस्ट प्रोडक्शनचं काम तरी करु द्या!" अशी कळकळीची विनंती सध्या मनोरंजन क्षेत्रानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय..सगळ्यांनाच ठावूक आहे.. देशावर कोरोनाचं सावट अद्यापही दाट आहेत. कोरोनाच्या या दुस-या लाटेत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय..त्यामुळे राज्य सरकारनं ब्रेक द चैन या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध जाहीर केलेत.. हा संपुर्ण लॉकडाऊन जरी नसला तर या मिनी लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टीवर निर्बंध लावण्यात आलेत.. त्यात महाराष्ट्र सरकारनं १५ दिवसांची संचारबंदी लागू केलीयं. त्यामुळे चित्रपटांसंदर्भातल्या काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या आहेत. तसेच काही विशेष सवलती देण्याचीही विनंती केलीयं..

#lokmatcnxfilmy #UddhavThackeray #Postproduction #Entertainment #Fwice
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber